हा विषय जवळ जवळ प्रत्येकाशीच संबंधित आहे.आज स्त्री-पुरुष अ सा भेद भाव जसा
कमी झाला आहे तस ाच त्यांच्यातील दुरावा देखील ब ऱ्याच अंशी दुर झाला आहे. पुरुष ांना जसे स्त्रियांचे आकर्षण अस ते तसेच स्त्रियांनाही पुरुषांचे असणारच. या आकर्षणातून किं वा विशिष्ट परिस्थितीमुळे जर त् यांच्या मध्ये मैत्री निर्माण झ ाली तर त्या मैत्रीचे निकष वेग वेगळ्या पातळीवर लावावे लागतील. असो...
एकाच ठिकाणी काम करणारे सहकारी किंवा कॉलेजमध्ये शिकणारे तरुण तरुणी किंवा इतर कोणत्याही कारण ाने एकत्र आलेले स्त्री-पुरुष य ांची मैत्री होणे स्वाभाविक आहे . अशा मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होणे हे देखील स ्वाभाविकच आहे. स्त्री-पुरुष अस ा विचार करता प्रेमाची दोन प्रक ारात मांडणी करता येईल. निखळ मै त्री या नात्याने निर्माण झालेल े प्रेम आणि दुसरे एकमेकांच्या प्रेमात सर्व सीमा दुर होऊन निर ्माण झालेली मैत्री. मैत्री या नात्याने निर्माण झालेल्या प्रे मामध्ये एक मेकांविषयी आत्मीयता निर्माण होते, अशा संबंधान मध् ये दोघांनाही याचे भान असते कि आपण आयुष्याचे सोबती होऊ शकत ना ही आणि आहे या नात्या मध्ये आपल ी सिमादेखील ओलांडु शकत नाही. य ाच्या उलट दुसऱ्या प्रेमामध्ये कोणतीही सीमा न पाळता स्त्री-पु रुष एकमेकांना स्वीकारतात...मग आयुष्याचे जोडीदार म्हणून किंवा ते शक्य नसेल तर आपल्या जोडीदा रापासून लपऊन. अशा संबंधान मध्य े एकमेकांविषयी विश्वास निर्माण झालेला असतो. ज्या गोष्टी आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराशी बोलू शकत नाही किंवा आपले मन मोकळे करू शकत नाही ते अशा संबंधान मध ्ये सहज शक्य होते. मैत्रीच्या आणि प्रेमाच्या अशा संबंधा मध्य े स्त्रियांनी अतिशय जपून वागाव े. पुरुष त्याच्या मैत्रिणी बद् दल त्याच्या बायकोला कसेतरी सां गून किंवा तिला कसेही समजलेच तर तिला त्यांच्यातील "संबंध" म ान्य करायला लावेल(जबरदस्तीने क ा असेना) किंवा तिच्या विरोधाला न जुमानता, पण स्त्री तिच्या प तीला असे "संबंध" सांगूच शकत ना ही कारण पुरुषांची त्या संबंधाल ा कधीच संमती नसणार. पुरुषांनी असे संबंध ठेवले तर तो त्यांचा उदारमतवादी बाणा असतो आणि त्याच ्या बायकोचा जर असा मित्र असेल तर तिला व्यभिचारी ठरवण्याचा त् याचा दृष्टीकोन असतो.
विवाहित स्त्री-पुरुषांच्या बाबतीत असे मैत्री आणि प्रेमाचे संबंध मानसिक गरज किंवा शारीरिक गरज या कारणाने निर्माण झालेले असतात. स्वताचे काम आणि घर संसार सांभाळता सांभाळता निर्माण झालेला तोच तोच पणा, किंवा काही कारणाने बिघडलेले संबंध या मुळे साहजिकच मन कुठे तरी अस्वस्थ असते. अशातच जर कोणी मित्र-मैत्रीण निर्माण झाले तर त्यांच्या विषयी अधिकच आकर्षण निर्माण होते. नाविण्य असलेल्या अशा संबंधानमध्ये मानसिक आणि शारीरिक समाधान शोधण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो. अशा संबंधामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने जपाव्या लागतात. कितीही जास्त जवळीक वाढली तरी वास्तवाचे भान असायला हवे. स्वताचा संसार नवरा-बायको, मुले यांचा विचार मनात असावा. जर शारीरिक संबंध निर्माण होऊन मन त्या व्यक्तीतच गुंतत गेले आणि त्या वेळी स्त्री-पुरुषाने आपल्या संसाराचा विचार नाही केला तर त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते.
हे सर्व विचार मांडतांना साहजिक च काहीजन मला विवाहबाह्य संबंधा चा पुरस्कर्ता समाजातील, पण एक वास्तव लक्षात घ्या “Attraction between man and women leads to physical relation” and this is universal truth.
प्रेम, मैत्री आणि "लफडे" या तीनही गोष्टी वेग वेगळ्या आहेत. प्रेम आणि मैत्री कशाही प्रकारे निभाऊन नेली जाऊशकते पण "लफड्या" मधे फक्त वासनाच असते आणि त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.
...आणि सरते शेवटी चांगला नवरा कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही , तसेच चांगली बायको कधीच चांगल ी मैत्रीण होऊ शकत नाही.
कमी झाला आहे तस
एकाच ठिकाणी काम करणारे सहकारी
विवाहित स्त्री-पुरुषांच्या बाबतीत असे मैत्री आणि प्रेमाचे संबंध मानसिक गरज किंवा शारीरिक गरज या कारणाने निर्माण झालेले असतात. स्वताचे काम आणि घर संसार सांभाळता सांभाळता निर्माण झालेला तोच तोच पणा, किंवा काही कारणाने बिघडलेले संबंध या मुळे साहजिकच मन कुठे तरी अस्वस्थ असते. अशातच जर कोणी मित्र-मैत्रीण निर्माण झाले तर त्यांच्या विषयी अधिकच आकर्षण निर्माण होते. नाविण्य असलेल्या अशा संबंधानमध्ये मानसिक आणि शारीरिक समाधान शोधण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो. अशा संबंधामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने जपाव्या लागतात. कितीही जास्त जवळीक वाढली तरी वास्तवाचे भान असायला हवे. स्वताचा संसार नवरा-बायको, मुले यांचा विचार मनात असावा. जर शारीरिक संबंध निर्माण होऊन मन त्या व्यक्तीतच गुंतत गेले आणि त्या वेळी स्त्री-पुरुषाने आपल्या संसाराचा विचार नाही केला तर त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते.
हे सर्व विचार मांडतांना साहजिक
प्रेम, मैत्री आणि "लफडे" या तीनही गोष्टी वेग वेगळ्या आहेत. प्रेम आणि मैत्री कशाही प्रकारे निभाऊन नेली जाऊशकते पण "लफड्या" मधे फक्त वासनाच असते आणि त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.
...आणि सरते शेवटी चांगला नवरा
No comments:
Post a Comment