Wednesday, 16 December 2015

२० तारखेला "तो" जेल बाहेर येतोय..

कुठे गेले ते संहिष्णूतावादी, निधर्मी, पुरस्कार वापसी वाले ढोंगी? कोणी इव्हेंट ओर्गनायझर यांच्या दारात पैशांच्या थैल्या घेऊन गेला नाही म्हणून हे या विषयी घरातच बसून राहणार का?
कुठे गेले ते सोशल साईटवर आपल्या लेखनीला तलवार समजणारे ढोंगी? या अतिशय संवेदनशील विषयावर यांच्या लेखनीला आणि मेंदूला गंज लागला आहे का?

No comments:

Post a Comment